Talathi Bharti Result तलाठी भरतीचा निकाल या दिवशी होणार जाहीर

Talathi Bharti Result राज्यव्यापी तलाठी भरती परीक्षेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्ज केलेल्या 10 लाख 41 तलाठी भरती परीक्षेचा कट ऑफ निकाल या दिवशी जाहीर हजार अर्जदारांपैकी 8 लाख 64 हजार अर्जदारांनी प्रत्यक्षात परीक्षेला हजेरी लावली. भूमी अभिलेख विभाग दिवाळीपूर्वी चाचणीचे निकाल मिळविण्याचे काम करत आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी 11.5 लाखांहून अधिक जणांनी अर्ज … Read more